logo

एक सही संतापाची ! संपूर्ण आयुष्य ज्या विचारधारेसाठी दिलं, त्या विचारधारेला आपलं म्हणणारा पक्षच जर सत्तेसाठी वाट्टेल त

एक सही संतापाची !

संपूर्ण आयुष्य ज्या विचारधारेसाठी दिलं, त्या विचारधारेला आपलं म्हणणारा पक्षच जर सत्तेसाठी वाट्टेल ते म्हणणार असेल तर, आक्रोश उमटणारच ना! ही फक्त संतापाची सही नाही तर विचारधारेशी तडजोड करणाऱ्या पक्षाला धडा शिकवायचा जणू निर्धारच घोषित केला.

संतापाचीसही
महाराष्ट्रनवनिर्माणसेना
लोणावळा शहर

26
2667 views